Homeक्राईमखडक पोलीसांची धडक कारवाई : फरार आरोपी सुलतान सय्यद अटकेत, दोन गावठी...

खडक पोलीसांची धडक कारवाई : फरार आरोपी सुलतान सय्यद अटकेत, दोन गावठी पिस्टल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खडक पोलीस स्टेशन पुणे शहर !

खडक पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. १७१ /२०२६ भारतीय
न्याय संहिता सन २०२३ चे कलम १०९, ११०, ११८(१), १८९(२), १९०, १९१(३), १२५ (अ), भारतीय शस्त्र
अधिनियम कलम ३(२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ असा दाखल झाला होता.
सदर गुन्हयातील मुख्य आरोपी नामे सुलतान सय्यद हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. मा.
पोलीस उप-आयुक्त साो, परिमंडळ ०१ श्री. कृषीकेश रावले साो, तसेच सहा. पोलीस आयुत श्रीमती अनुजा
देशमाने मॅडम व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, श्री. शशिकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती
शर्मिला सुतार यांनी वेळोवेळी सदर गुन्हयात मार्गदर्शन करून सदर आरोपी याला तात्काळ अटक करण्याचे
आदेश तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री अर्जून कुदळे व पोलीस उप-निरीक्षक श्री. महेंद्र कांबळे यांना
दिले असता दिनांक २७/०३/२०२६ रोजी खडक पोलीस ठाणे हद्दीत आरोपीचा शोध घेत असताना पोलीस
हवालदार हर्षल दुडम यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुन्हयातील फरार आरोपी नामे
सुलतान सय्यद रा. बिबवेवाडी पुणे हा साठे कॉलनी, शुक्रवार पेठ येथे आला आहे, अशी बातमी मिळाल्याने
सदरची बातमी सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांना कळविले असता त्यांनी ती मा. वरिष्ठांना कळविले
असता ‘वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या
बातमीच्या ठिकाणी तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप-निरीक्षक महेंद्र
कांबळे, पोलीस हवालदार हर्षल दुडम, पो.हवा ठवरे, पो.शि. वाबळे, पो.शि. गायकवाड, पो.शि. दिवटे, पो.शि.
केदारी, पो.शि.गायकवाड असे मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे सुलतान सय्यद त्याठिकाणी उभा असलेला
दिसला त्याची व स्टाफची नजरानजर होताच तो त्या ठिकाणाहून नजर चुकवुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत
असतानच त्याला स्टाफचे मदतीने पाठलाग करून काही अंतरावर शिताफीने पकडून त्यास त्यांचे नाव व पत्ता
विचारले असता त्याने त्याचे नाव सुलतान यूसूफ सय्यद, वय २५ वर्षे, रा. अप्पर राजीवगांधीनगर, बिबवेवाडी, पुणे
असे सांगितले. त्याचेकडे अधिक सखोल तपास केला असता त्याचेकडून दोन (०२) लोखंडी धातूचे गावठी
बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह त्यांची किंमत ९०,०००/- रूपये व ०१ जिवंत राऊंड त्याची किंमत रुपये
१,०००/- किंमतीचा असा एकूण ९१,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त
करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. अर्जुन कुदळे व पोलीस उप-निरीक्षक श्री.
महेंद्र कांबळे हे करीत आहे.

नमूद कारवाई श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह
आयुक्त, श्री. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. कृषीकेश रावले
पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे व सहा. पोलीस आयुक्त श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली
खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक श्रीमती शर्मिला
सुतार, पोलीस निरीक्षक श्री. संजय करनूर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. अर्जुन
कुदळे, पोलीस उप-निरीक्षक महेंद्र कांवळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अक्षयकुमार वाबळे,
कृष्णा गायकवाड, विकास पांडुळे, निलेश दिवटे, शुभम केदारी, दिनेश गायकवाड, विश्वजित गोरे, पांडुरंग
चंदेल, यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!