संपादक फिरोज खाटीक :-9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर !
आज दिनांक 06/10/2025 रोजी अलंकार पोलीस स्टेशन हद्दीत गोसावी वस्ती परिसरात एका इसमाकडे लोखंडी कोयता असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने खंडणी विरोधी पथक अधिकारी व स्टाफ यांनी एका इसमास ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.
*बातमी* – पोहवा राजेंद्र लांडगे
पोशी अमर पवार
*आरोपीचे नाव* – साहिल अब्दुलसमद जोगिलकर वय. 21 वर्षे, धंदा, व्यवसाय, रा. लेन नंबर एक, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरूड, पुणे.
*जप्त माल* –
1. एक लोखंडी कोयता अंदाजे किंमत 400/- रूपये
*सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, मा. श्री सपोआ विजय कुंभार, मा. श्री वपोनी छगन कापसे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी राजेश माळेगावे, पोउपनी रामेश्वर पारवे, रवींद्र फुलपगारे, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, बाला रफिक शेख, अमर पवार, गीतांजली जांभुळकर, प्रवीण ढमाळ* यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























