संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! खंडणी विरोधी पथक ०१ गुन्हे शाखा पुणे शहर !
खंडणी विरोधी पथक ०१ व यूनिट २ गुन्हे शाखा पुणे शहर यांचे कडून निलेश गायवळ टोळीतील मोक्का पाहिजे आरोपी ताब्यात
आज दिनांक 08/11/2025 रोजी कल्याण तालुका पोलीस स्टेशन, कल्याण, जिल्हा. ठाणे हदीतून *कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 250/2025 बी एन एस कलम 109, 351,352,189,190,3/25 व आर्म एक्ट 3/25 मधील पाहिजे आरोपी जयेश कृष्णा वाघ यास कोंडारी गाव टिटवाळा* येथून तांत्रिक विश्लेषण च्या आधारे खंडणी विरोधी पथक अधिकारी व स्टाफ यांनी ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी रिपोर्टसह हजर केले आहे.
*तांत्रिक विश्लेषण*
पोहवा राजेंद्र लांडगे
पो शि अविनाश कोंडे
*आरोपीचे नाव* –
जयेश कृष्णा वाघ वय. 36 वर्षे, रा. सर्वे नंबर 44, विठ्ठल मंदिरासमोर, केळेवाडी, कोथरूड पुणे
………………………………………..
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, मा. श्री सपोआ विजय कुंभार, मा. श्रीमती पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी राजेश माळेगावे, पोहवा अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, अमर पवार, नितीन बोराटे, युनिट 2 कडील अवि कोंडे, बबलू मांढरे, नागेश राख* यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























