Homeक्राईमकोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी ! मोकातील १० महिन्यांपासून फरार...

कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी ! मोकातील १० महिन्यांपासून फरार आरोपीस केले जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि. ०४/०८/२०२५ रोजी कोंढवा तपास पथकाचे पो.अं./९१२६ विकास मरगळे व पो. अं. / ८८३४ पुष्पेंद्र चव्हाण असे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १२१४/२०२४ भान्यासं. कलम ११८(१),११८(२), १८९(२),१८९(३),१९०,१०९, ३(५) आर्म अॅक्ट कलम ४ (२५), मपोका कलम ३७(१)(३)सह १३५ सह मोक्का कायदा कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) मधिल पाहिजे आरोपी नामे हर्ष संतोष जाधव, वय १९ वर्षे, रा. दत्त मंदिर जवळ, गल्ली नं ०४, गोकुळनगर, कोंढवा बु., पुण हा काही वेळात श्रीराम चौक, कात्रज कोंढवा रोड येथे येणार आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव यांना कळविली त्यांनी सददची बातमी कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांना कळविली असता बातमीप्रमाणे खात्री करून कायदेशिर कारवाई करणेबाबत आदेशीत केल्याने तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक राकेश जाधव पो.अं. विकास मरगळे, पो. अं. पुष्पेंद्र चव्हाण, पो.अं. सुहार मोरे व पो. अं. लक्ष्मण होळकर असे सदर ठिकाणी गेले व सापळा लावून आरोपीची वाट पहात थांबले असता काही वेळात आरोपी हर्ष संतोष जाधव, वय १९ वर्षे, रा. दत्त मंदिर जवळ, गल्ली नं ०४, गोकुळनगर, कोंढवा बु., पुणे हा श्रीराम चौक, कोंढवा बु., पुणे येथे आला असता पोलीसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेवून त्यास दाखल गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त सो., मा. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त साो., श्री रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त सो., पुर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त सो., परिमंडळ – ५, डॉ राजकुमार शिंदे, मा.सहा. पोलीस आयुक्त साो., वानवडी विभाग, श्री धन्यकुमार गोडसे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो., विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री नवनाथ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस हवालदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, सतिश चव्हाण, तसेच पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर, विकास मरगळे, पुष्पेंद्र चव्हाण, सुहास मोरे सुजित मदन, संतोष बनसुडे, अभिजीत जाधव, राहुल शेलार, विजय खेंगरे, राहूल थोरात, सुरज शुक्ला, अनिल बनकर, केशव हिरवे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!