Homeक्राईमकोंढवा पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी सांगवी पोलीस स्टेशन कडील जबरी चोरी, मोक्का...

कोंढवा पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी सांगवी पोलीस स्टेशन कडील जबरी चोरी, मोक्का मधील दोन महिने फरार आरोपीस कोंढवा पोलिसांनी केले जे्रबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि. 14/08/2025 रोजी सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव पोहवा. चव्हाण, पोहवा मेमाणे, पोअंम. बनसुडे, पोअंम. बनकर, पोअंम.मदन, पोअंम. शुक्ला, पोअंम. हिरवे असे हद्दीत 15 ऑगस्ट च्या अनुषंगाने हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना *पोहवा सतीश चव्हाण व पोअंम संतोष बनसुडे* यांना बातमी मिळाली की सांगवी पोलीस स्टेशन गु .र.क्र – 186/2025 BNS 309(5), 324(4), 352, 351(2), 111, 3(5), क्रिमिनल लॉ अमेडमेंट कलम 3 व 7 या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम *(मोक्का)* मधील दोन महिन्यांपासून पाहिजे असलेला आरोपी नामे अनिकेत आकाश उरणकर वय 26, वर्षे, रा – आईमाता मंदिरच्या मागे, गंगाधाम चौक, पुणे

सदरचा आरोपी हा शिवनेरीनगर, कोंढवा पुणे येथे आलेला असल्याची गुप्त माहिती मिळताच वरील स्टाफ च्या मदतीने सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतला आहे. तसेच नमूद आरोपीस पुढील कारवाई करिता सांगवी पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्याची कार्यवाही केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!