Homeक्राईमकोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; १४.५१ ग्रॅम एमडीसह आरोपी जेरबंद.

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; १४.५१ ग्रॅम एमडीसह आरोपी जेरबंद.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि. १५/०६/२०२६ रोजी २१/१० वा. चे सुमारास कोंढवा पोलीस स्टेशनकडील स्टाफ मोटार सायकलवरुन कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पारगेनगर परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना पारगेनगर सार्वजनीक रोडवर एक अनोळखी इसम संशयितरित्या कोणाची तरी वाट पाहत उभा असल्याचे मिळुन आल्याने सदर इसमाकडे चौकशीकरीता जात असताना तो स्टाफला पाहुन तेथुन लगबगीने निघुन जाण्याचा प्रयत्न करु लागला त्यावेळी त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांच्याकडे काहीतरी संशयास्पद असल्याचा संशय आल्याने त्यास आहे त्या परीस्थितीत जागीच पकडुन त्याचेकडे चौकशी करता इसम नामे शाहरुख अख्तर शेख, वय ३१ वर्षे धंदा-समोसा विक्री रा. मारूती मंदिराजवळ, पवार वस्ती, वडगाव मावळ, पुणे मुळ रा. बडी मस्जिदजवळ, मुकुंदनगर, जिल्हा आहिल्यानगर हा त्यांच्या ताब्यात १४ ग्रॅम ५१ मिली ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, एक रेड मी कंपनीचा मोबाईल फोन व ३२० रूपये रोख रक्कम असा एकुण ८५,३२०/- रुपये किंमतीचा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आलेने त्याचे विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४६२/२०२६एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब), २९ प्रमाणे सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, अमितेशकुमार, मा. पो. सह आयुक्त संजय दराडे, मा. अपर पो.आयुक्त मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग नम्रता देसाई, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे प्रशांत मंडले यांच्या सुचनेनुसार कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, पो. हवा. ५७८९ रविंद्र चिप्पा, पो.हवा. ६९५१ विशाल मेमाणे, पो. हवा. २८३ अमोल हिरवे, पो. अं. ९८३८ संतोष बनसुडे, पो.अं. ४९० सुरज शुक्ला, पो.अं. ५८६५ अमित सुर्यवंशी, पो.अं. ३५११ केशव हिरवे, पो.अं. १६९५ प्रशांत खाडे, पो.अं. १५९२ रियाज पटेल, पो.अं. ८८३४ पुष्पेंद्र चव्हाण, पो.अं.१००७५ राहुल रासगे पो. अं ४५०७ राहुल शेलार, पो.अं १३४९ रशिद शेख पो.अं. ७३३ शाहिद रजपुत, पो. अं.८१२६ ओमकार शेटे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुटखा माफियांवर कोंढवा तपास पथकाचा छापा; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दिनांक १४.०६.२०२६...

खोट्या गोळीबाराच्या कॉलने उडवली पोलिसांची धावपळ; आरोपीवर गुन्हा दाखल.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दिनांक १६/०६/२०२६...

मारहाण करून मोबाईल, पैसे व रिक्षा लुटणारे तिघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! दिनांक १२/०६/२०२६...

वेश्या व्यवसायातुन महिलेची सुटका करून लॉज चालक, मालक व एजंट यांचेवर कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट-७ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.१२/०६/२०२६ रोजी...

सिंहगड रोड परिसरात दहशत माजवणाऱ्या अमन झारेकरीवर MPDA; नागपूर कारागृहात रवानगी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दितील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार...

error: Content is protected !!