Homeक्राईमकुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मयताच्या खुनाचा १२ तासांत पर्दाफाश — भारती विद्यापीठ पोलिसांचा...

कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मयताच्या खुनाचा १२ तासांत पर्दाफाश — भारती विद्यापीठ पोलिसांचा धडाका.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक ११/१०/२०२५ रोजी १४.३० वा गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज पुणे येथे गवतामध्ये एका इसमाची बॉडी कुजलेल्या व आळया पडलेल्या अवस्थेत मिळुन आल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे व पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली असता मयत इसमाचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी खुन झाल्याची खात्री झाली. त्याच दरम्यान मा.वरीष्ठांनी देखील सदर घटनास्थळी भेट देवुन मयत बॉडीचे नावाबाबत, तसेच अज्ञात आरोपीचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या.
मा. वरीष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, व तपास पथकाचे अंमलदारांनी मयत इसमाचेबाबत घटनास्थळाजवळील रहीवाशी यांचेकडे तपास केला असता त्यांचेकडुन मयत इसमाचे नाव सद्दाम ऊर्फ सलमान शेख, अंदाजे वय ३५ ते ४० वर्षे, रा. गुजर निंबाळकरवाडी, कात्रज पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस अंमलदार विठ्ठल एकनाथ चिपाडे, वय ३८ वर्षे, हुद्दा पोलीस शिपाई बक्कल नंबर ८७३४, नेमणुक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर राहणार फ्लॅट नंबर ३०८, स्केअर इन्फिनिटी, जुना पालखी रोड, देवाची उरळी, ता हवेली, जि पुणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४६४ / २०२५ भा. न्या. सं. सन २०२३ चे कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार सागर बोरगे हे शोध घेत असताना त्यांना मयत इसमाचे मोबाईल नंबर प्राप्त झाला. त्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन त्यामधुन मिळालेल्या माहीतीवरुन, तसेच गोपनीय बातमीदाराकडुन प्राप्त झालेल्या बातमीवरुन मयत इसमास त्याचा मित्र विक्रम चैठा रोतिया, वय ३२ वर्षे, धंदा मजुरी, रा. सध्या हरीभाऊ कचरे यांचे खोलीमध्ये भाडयाने, सणसनगर माळवाडी, निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे मुळ रा. ग्राम केमते, केराटोली, ठाणा रायडीह, केमते गुमला, झारखंड ८३५२३२ याने जिवे ठार मारले आहे अशी माहीती मिळाल्याने लागलीच त्याचा शोध घेतला असता तो गुजरवाडी भागात मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक १२/१०/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सपोनिी शेंडे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सारे, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सारे, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, सागर कोंडे, सचिन सरपाले, विठठल चिपाडे, सौरभ वायदंडे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!