Homeक्राईमकाळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई : सिमेंट ब्लॉकने तरुणाचा खून करणारे आरोपी अटकेत.

काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई : सिमेंट ब्लॉकने तरुणाचा खून करणारे आरोपी अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक ३/५/२०२६ रोजी रात्रौ १०.३० वाजताचे सुमारास गल्ली नं ५ हिंगणेबिल्डींग पार्कीगमध्ये ससाणेनगर हडपसर पुणे येथे आरोपीत दुर्वांग मानकर, साहील शेलार वय २८ रा. ससाणेनगर हडपसर त्यांचे ०३ ते ०४ साथीदार यांनी फिर्यादीचे पती गणेश संजु बिरादार वय २५ रा ग नं ६ ससाणेनगर हडपसर पुणे यांचेसोबत ०३ महीन्यापुर्वी झाले भांडणाचे कारणावरुन तसेच शितल कांबळे हीची मुलगी तन्वी हीस फिर्यादीचे पती गणेश याने मारहाण केल्याचा राग मनात धरुन, आरोपी दुर्वाग मानकर व साहील शेलार यानी सिमेटचे ब्लॉकने डोक्यात मारुन इतर साथीदार यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन, गंभीर जखमी करुन केले ठार केलेबाबत काळेपडळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.क्र.२०१/२०२६ भा.न्या.स कलम १०३, १०९, ३(५) प्रमाणे दाखल असुन, सदर गुन्हयाचे तपासात मुख्यआरोपी दुर्वांग ऊर्फ पारस सुनिल मानकर हा सराईत गुन्हेगार असुन, त्यांचे ०५ साथीदार यांनी संगणमत करुन सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखालील ०३ तपास पथके नेमणुक केली असुन, सदर पथके ०३ वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले. दाखल गुन्हयाचे तपासात गुप्त बातमीदार व सदर बातमीच्या अनुषंगाने तांत्रिक तपास करुन, सदर गुन्हयातील पाहिजे साहील सागर शेलार वय २४, रा. गल्ली नं.०५. ससाणे नगर, हडपसर पुणे, चंद्रशेखर सोमनाथ जावीर वय २०, रा. सुखसागर नगर, तुळजाभवानी मंदीर जवळ, कात्रज पुणे, सुरज रमेश दोरकर वय २१, रा. गाळीतळ, कॅनल जवळ, हडपसर पुणे यांना हडपसर यांना शिताफीने ताब्यात घेवुन, काळेपडळ पोलीस ठाणे येथे आणुन, गुन्हयाचे तपासकामी दिनांक ०७/०५/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे,

सदर गुन्हयातील अटक आरोपीच्या मदतीने व तांत्रिक तपास करुन, गुप्त बातमीदार यांचेकडुन माहिती प्राप्त झाली की, मुख्यआरोपी नामे दुर्वांग ऊर्फ पारस सुनिल मानकर वय २१ वर्ष, रा. १०७७ शुक्रवार पेठ, हिराबाग, स्वारगेट, पुणे व त्यांचे साथीदार नामे पारस किशोर गायकवाड वय २१ रा. दत्तवाडी, मोरेश्वर मित्रमंडळाजवळ, सिहगड रोड पुणे, व अभि ऊर्फ अभिजीत संजय इंगळे वय २२ वर्ष, रा. विठ्ठल मंदिराजवळ, दत्तवाडी. पुणे यांना खेडशिवापुर ते कात्रज या परिसरात येणार असल्याचे समजले होते. दाखल गुन्हयाचे तपासात गुप्त बातमीदार व सदर बातमीच्या अनुषंगाने तांत्रिक तपास करुन, सदर गुन्हयातील मुख्यआरोपी व त्याचे ०२ साथीदार यांना शिताफीने ताब्यात घेवुन, काळेपडळ पोलीस ठाणे येथे आणून, गुन्हयाचे तपासकामी दिनांक १०/०५/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे, सदर अटक आरोपीतांना मा. न्यायालयात हजर केले असता, दिनांक १३/०५/२०२६ रोजी पर्यत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास अजय हंचाटे, सहा. पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. सागर कवडे, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त., अतुलकुमार नवगिरे, हडपसर विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, व आण्णासो बाबर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचने प्रमाणे, अमित शेटे, अजय हंचाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस हवालदार प्रविण काळभोर, निलेश देसाई, दाउद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, अमोल फडतरे, परशुराम पिसे, राजु वाघमारे, शाहिद शेख, बालु ठाकुर, पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, महादेव शिंदे, प्रदिप बेडीस्कर, गिरीराज जगदाळे, विशाल ठोंबरे, सद्दाम ताबोळी, राकेश सांळुखे, नितीन बोले, यांचे पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!