Homeक्राईमकाळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, सोसायटीचे जनरेटर रुममधील बॅट-या चोरणा-या चोरट्यास ठोकल्या...

काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, सोसायटीचे जनरेटर रुममधील बॅट-या चोरणा-या चोरट्यास ठोकल्या बेड्या व १,६०,०००/- रु. किंमतीच्या मुद्देमाल केला जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

काळेपडळ पो.स्टे. गु. रजि.नं. ३२०/२०२५, बी. एन. एस. कलम ३०३ (२), ३(५) गुन्हा नोंद असून पोलीस हवालदार प्रतिक लाहिगुडे, पोलीस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर असे दाखल गुन्ह्याचे घटनास्थळाचे असताना, पोलीस आजुबाजुचे परिसरात दाखल गुन्ह्यातील जप्त सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीत यांचा शोध घेत एक इसम अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांना त्यांचे गुप्त बातमिदारामार्फत बातमि मिळाली की, लावण्य हॉटेलच्यापुढे नाल्याजवळ, महंमदवाडी, पुणे येथे त्याच्याकडील दुचाकीवर चोरीची बॅटरी ठेवुन विक्रीसाठी थांबलेला आहे.” अशी खात्रीशिर बातमी मिळताच पंचांसमक्ष त्यांनी सदर इसमास शिताफीने ताब्यात घेवुन दाखल गुन्ह्यातील चोरी झालेली एक एक्साईड कंपनीची बॅटरी व गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडीसह ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव-पत्ता विचारता त्याने त्याचे नाव – पत्ता जाहिद शरिफ शहा, वय १९ वर्षे, रा-गल्ली नं. ०६, अनिता हाईट, अक्षरधाम सोसायटीजवळ, अबु हानिफा हॉलसमोर, शिवनेरीनगर, कोंढवा खु. पुणे असे असल्याचे सांगुन सदरचा गुन्हा त्याने त्याचे इतर दोन साथीदारांसह केला असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने दाखल गुन्ह्यातील उर्वरीत तीन बॅट-या झुडीओ मॉलसमोरील मोकळ्या जागेतुन काढुन दिल्याने त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. आरोपीत याचेकडुन अशा एकुण ६०,०००/- रु. किंमतीच्या ०४ एक्साईड कंपनीच्या बॅट-या व व १,००,०००/- रु. किंमतीची गुन्हा करताना वापरलेली डार्क निळ्या रंगाची अॅक्सेस मोपेड एम.एच.१२/ आर.व्ही./५४९१ असा एकुण १,६०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) काळेपडळ पोलीस स्टेशन, यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, पोलीस अंमलदार शाहिद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर व महादेव शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

error: Content is protected !!