Homeक्राईमकाळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, ०२ दुचाकी व १७ मोबाईल हॅन्डसेट चोरणा-या...

काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, ०२ दुचाकी व १७ मोबाईल हॅन्डसेट चोरणा-या चोरट्यास ४,१७,५००/- रु. किंमतीच्या मुद्देमालासह पकडुन ठोकल्या बेड्या.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

काळेपडळ पो.स्टे. गु. रजि. नं. १९५/२०२५ बी. एन. एस. कलम ३०५, (अ),
३३१ (४) या दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषक पो.हवा. लाहीगुडे यांनी विश्लेषण करून सदर मोबाईलचे ठाव ठिकाण्याबाबत माहीत घेता, सदर मोबाईलचे लोकेशन हे तरवडेवस्ती,महंदवाडी,पुणे येथे असल्याचे तपासादरम्यान समजले. तरी सदर ठिकाणी पो. अं. लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, महादेव शिंदे, नितीन ढोले यांनी सदर परिसरात आरोपीत इसम याचे बाबत माहीती घेता व त्यांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे सदर इसम याचा शोध घेवून तो तरवडेवस्ती येथे चोरीच्या दोन मोबईल सह मिळुन आल्याने त्यांस त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव शंकर गणपत गायकवाड,रा,मोकळया मैदानामध्ये, तरवडेवस्ती, महंदवाडी, पुणे असे असल्याचे सांगितले. तरी नमूद इसम त्याचे राहणेबाबत विचारणा करता, त्याने समोरच मोकळया मैदानामधील झोपडीमध्ये राहण्यास असल्याबाबत सांगितले. तरी सदर आरोपीत इसम यांस घेवून सदर ठिकाणी जावून पाहणी करता, झोपडी समोर दोन दुचाकी गाडया दिसून आल्या असता, त्यापैंकी एका मोपेड दुचाकी गाडीच्या पुढील बाजुस मोकळया जागेमधील हुकला एक पांढऱ्या रंगाचे पिशवी अडकवलेली दिसून आली असता, सदर पिशवी उघडुन पाहीली त्यामध्ये वेगवेगळया कंपनीचे १५ हॅन्डसेट मोबाईल फोन मिळुन आले आहे. तरी मिळुन आलेल्या मोबईल व दुचाकी गाड्यांबाबत सदर इसम यांचेकडे विचारपुस करता, त्याने नमूदचे मोबईल फोन हे त्याचे इतर दोन साथीदारांसह

मिळुन काळेपडळ, भारती विद्यापिठ परिसरातुन चोरी केले आहे व सदरच्या दुचाकी गाडया हया त्याचे दोन साथीदारांसह मिळुन रस्तापेठ व हांडेवाडी परिसरामधून चोरी केले असल्याचे सांगितले आहे. तरी नमूद आरोपीत इसम याच्याकडुन तपासादरम्यान खालील प्रमाणे गुन्हे हे उघडकिस आणून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. अ.क्र. पो.स्टे गु.जि.क्र. व कलम हस्तगत मुद्दमाला

१ ) काळेपडळ  पोलीस स्टेशन

गु रजि. क्र. व कलम १९५/ २०२५   बी.एन.एस.कलम ३०५, (अे), ३३१(४)  हस्तगत मुद्देमाल  विवो कंपनीच्या वाय २० मॉडेलचा मोबाईल हॅन्डसेट किंमत १०,०००

२ ) काळेपड पोलीस स्टेशन

गु रजि. क्र. व कलम ३४०/२०२५ बी.एन.एस.कलम ३०५, (अे), ३३१(४) हस्तगत मुद्देमाल रेडमी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट किंमत २०,०००

३ ) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन

गु रजि. क्र. व कलम ३८६/२०२५ बी.एन.एस.कलम ३०५,(अे) हस्तगत मुद्देमाल १. ॲप्पल कंपनीचा मोबाईल आयफोन १६ प्लस २. रियलमी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट ३. रेडमी नोट 10 कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट किंमत १३०,०००

४ ) भिगवन पोलीस स्टेशन

अदखलपात्र गु रजि. क्र. व कलम ३५६/२०२५ बी.एन.एस.कलम ३०३ (२) हस्तगत मुद्देमाल जिओ कंपनीचा मोबाईल किंमत २५००

५ ) समर्थ पोलीस स्टेशन

गु रजि. क्र. व कलम १०७/२०२५ बी.एन.एस.कलम ३०३(२) हस्तगत मुद्देमाल ज्युपिटर मोपेड मोटर सायकल एम.एच. १२ क्यू एल ६६८९ किंमत ७०,०००

६ ) काळेपडळ पोलीस स्टेशन

गु रजि. क्र. व कलम २८०/२०२५ बी.एन.एस.कलम ३०३(२) हस्तगत मुद्देमाल होन्डा डियो दुचाकी गाडी एम. एच १२ एन क्यू  २१६६ किंमत १, १००००

७ ) बिनधनी मिळुन आलेले एकूण ११ मोबाईल फोन

हस्तगत मुद्देमाल रियलमी, विवो, ओप्पो,रेडमी,सॅमसंग कंपनीचे मोबाईल फोन  किंमत १, १०, ०००

तरी वरील नमूद दाखल गुन्हयातील नमूद आरोपीत इसम याचेकडुन एकुण ४,१७,५००/- रुपये किंमतीचे मोबाईल हॅन्डसेट व दोन दुचाकी गाडया हस्तगत करून वरील गुन्हे उघडकिस आणले आहे.

सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे,पो.नि.गुन्हे,काळेपडळ पो.स्टे.यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो.हवा. प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, पो. अं. विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

error: Content is protected !!