Homeक्राईमइन्फीनाईट बेकॉन इंडिया व ट्रेडस इन्वेस्टमेंट घोटाळा उघडकीस; एमपीआयडी अंतर्गत मोठी कारवाई

इन्फीनाईट बेकॉन इंडिया व ट्रेडस इन्वेस्टमेंट घोटाळा उघडकीस; एमपीआयडी अंतर्गत मोठी कारवाई

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर !

यातील फिर्यादी यांना इन्फीनाईट बेकॉनइंडीया प्रा.लि. व ट्रेडस इन्वेस्टमेंट प्रा. लि. या कंपनीचे संचालक आरोपी १.नवनाथ जगन्नाथ अवताडे, २ . अगस्त राहुल मिश्रा, ३ . राहुल श्यामराव काळोखे, ४. सचीन लक्ष्मण खडतरे, ५.चेतन धर . ६ . प्रसाद प्रकाशराव कुलकर्णी, ७. ययाती राहुल मिश्रा ८. गौरव देवीदास सुखदेव व इतर यांनी ते शेअर मार्केट मध्ये काम करीत असल्याचे सांगुन त्यांचेकडे गुंतवणुक केल्यास महीन्याला ६ ते ८ टक्के परतावा देवु असे आमीष दाखवुन फिर्यादी यांचेकडुन एकुण २,३८,५०,०००/- इतकी रक्कम स्वीकारुन ट्रेडज या ऑनलाईन पोर्टलवर खोटा परतावा दाखविला मात्र सदरची मुळ रक्कम व परतावा विड्रॉवल रिक्वेस्ट पाठविली असता त्यांनी कोणताही परतावा न देता अन्यायाने त्यांची व तसेच अन्य गुंतवणुकदारांचीही फसवणुक केलेली होती म्हणून सदर तक्रारीच्या अनुषंगाने शिवाजी नगर पोलीस ठाणे, गु.र.क्र.११८/२०२५ बी. एन. एस. कलम ३१६(५),३१८(४),३(५), १११,६१ ( २ ) सह महारष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय संस्थामधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम कलम ३,४ सह अनियंत्रीत ठेव योजनांवर बंदी घालणारा कायदा (बडस अॅक्ट) कलम २१ व २३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद गुन्हयातील अटक आरोपी यांचा तपासकामी शोध घेतला असता ते मिळुन येत नव्हते, नमुद गुन्हयातील आरोपी हे परदेशी पळुन गेल्याची शक्यता असल्याने त्यांचे विरोधामध्ये लुक आउट नोटीस ओपन करण्यात आले होते. गुन्हयातील पाहीजे आरोपी १. सचीन लक्ष्मण खडतरे, वय ३८ वर्षे रा. खडतरे वस्ती, करकंब,ता.पंढरपूर,जिल्हा – सोलापूर व २ . प्रसाद प्रकाशराव कुलकर्णी, वय ३६ वर्षे रा. सदनिका क्रमांक १००३,एम विंग,सारंग सोसायटी, नांदेड सिटी, पुणे हे दि. ३०/१२/२०२५ रोजी शारजाते हैदराबाद असा प्रवास करीत असताना ते हैद्राबाद एअरपोर्ट येथे मिळुन आलेबाबत इमीग्रेशन डिपार्टमेंट यांचेकडुन माहीती प्राप्त झाली असता, सदरबाबत सपोनि चेतन मोरे व सपोफौज. राजेश लांघी, विनोद चव्हाण व मुसळे यांनी राजीव गांधी ओएरपोर्ट,आउट पोस्ट पोलीस ठाणे, हैद्राबाद येथे पोहचुन आरोपी अटक केले असुन असुन नमुद आरोपी यांस मा.सञ न्यायालय, विशेष न्यायालय, एमपीआयडी कोर्ट, पुणे शहर यांचे समक्ष हजर करण्यात आलेले असुन त्यांचकडे पोलीस कोठडी रिमांड मध्ये कसुन तपास करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार गुप्ता, मा. सहपोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे,श्री.विवेक मासाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, सौ. शुभदा संखे (अतिरीक्त कार्यभार),मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनिट – ५, आर्थिक व सायबर, संतोष खेतमाळस यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री. चेतन मोरे ( तपासी अधिकारी), सहा.पो.फौज. राजेश लांघी, महिला पोलीस अंमलदार स्वाती खंडाळे, लता गव्हाणे आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर या पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.सदर इन्फीनाईट बेकॉन इंडीया प्रा.लि. व ट्रेडस इन्वेस्टमेंट प्रा.लि. या कंपनीचे संचालक आरोपी यांचेकडुन परतावा देण्याचे आमिष दाखवुन फसवणुक झाली असल्यास संबंधीत कागदपत्रे व पुराव्यांसह आर्थिक गुन्हे शाखा,पुणे शहर याठिकाणी तपास कामी हजर रहावे असे आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडुन आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलीस स्टेशन हदिदतील आरोपी कडुन किंमत रु. २४,२००/- रु.कि.चा गांजा अंमली पदार्थ जप्त...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * कोंढवा पुणे परिसरात अंमली पदार्थ विक्रीच्या अनुशंगाने कारवाई...

कामाच्या बहाण्याने घरात घुसून चोरी करणा-या परप्रांतीय आरोपीस मध्यप्रदेश मधून बिबवेवाडी पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! बिबवेवाडी पोस्टे...

गुटखा माफियांवर कोंढवा तपास पथकाचा छापा; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दिनांक १४.०६.२०२६...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; १४.५१ ग्रॅम एमडीसह आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०६/२०२६...

खोट्या गोळीबाराच्या कॉलने उडवली पोलिसांची धावपळ; आरोपीवर गुन्हा दाखल.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दिनांक १६/०६/२०२६...

error: Content is protected !!