संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाइन पुणे *
दि. १४/०३/२०२ रोजी दुपारी १५/०० वा. चे सुमारास आळंदी म्हातोबाची येथील,
जगताप मळा रोड चे कडेला असलेल्या नितीन टिंबळे यंचे प्लॉटींगचे मागील बाजुस असलेल्या
जमीनीमध्ये अफु या अंमलीपदार्थाची ि्री करण्याचे उद्देशाने, पिक लागवड करण्यात आलेली
आहे. वगैरे मजकुरची गोपनिय खबर लोणी काळभोर पोलीसांना प्रा्त झाली.
सदर प्राप्त खबरीनुसार लोणी काळभोर पोलीसांनी दोन पंचांसह घटनास्थळी जावुन
छापा कारवाई केली असता कारवाई दरम्यान, आळंदी म्हातोबाची येथील गट नंबर (७७५ मध्ये
एकुण १०.०००/- रुपये किंमतीचे, व ४ किलोग्रंम वजनाचे, ६६ अफु चे झाडे मिळुन आले आहेत.
सदरची आफु ची झाडे दोन पंचांसमक्ष पंचनामा करुन ती जप्त करणेत आलेली आहेत
तसेच त्याबाबत लोणी काळमोर पोलीस ठाणे पुणे शहर येथे जमीनमालक मंहिला नामे मंगल
दादासो जवळकर वय ४५ ‘वर्षे रा. अमराई वस्ती, आळंदी म्हातोबाची ता.
हवेली, जि.
पुणे
योचंविरुध्द एन. डी. पी. एस. ऑक्ट क.८ब, १८ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला असुन
सदर महिला आरोपीस ताब्यात घेणेत आले आहे.
सदरची कामगीरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०५. पुणे शहर डोॉ. राजकुमार
शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली
लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजें्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक
अनिल जाधव, पो, हवा. ८१६७ क्विरसागर, पो. हबा. २७२० वणवे, पो. हवा. ₹८७१ सातपुते, पो.
शि. ३५६३ कटके, पो.शि. ४७११ कुदळे, पो. शि.
८१०८
नानापुरे, म.पो.शि. १६१२ निकंबे,
म.पो.शि . ४७६३ यादव, पो. शि. २८०३ तेलंगे यांनी केलेली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाणे ह्दीत अशाप्रकारे आफुची लागवड करणाऱ्या
‘लोकांविरुष्द यापुर्वीदेखील
२ ‘वेळा गुन्हे
दाखल करुन
कारवाई ‘करणेत आलेली आहे.
अशाप्रकारचे अवैध धंदे करणाऱ्या इसमांवर लोणी काळभोर पोलीसांचे वतीने कायदेशीर कारवाई
करुन अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यात येणार आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























