Homeक्राईमअट्टल सोनसाखळी चोरी करणारा आरोपी जेरबंद वाघोली पोलीस स्टेशनची कमगिरी.

अट्टल सोनसाखळी चोरी करणारा आरोपी जेरबंद वाघोली पोलीस स्टेशनची कमगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन  पुणे शहर *

वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर

दि.०६/०४/२०२५ रोजी मौजेकेसनंद थेऊर रोड, पाटील वस्ती ता. हवेली जि. पुणे येथुन फिर्यादी यांचे गणेश किराणा स्टोअर नावाचे दुकानात दोन आनोळखी इसम मोटारसायकलवर येवुन त्यातील एक जण हॉटेल मधील काऊंटरजवळ आला व बिस्किट, चॉकलेट मागण्याचा बहाण्याने फिर्यादी यांचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावुन चोरी करुन घेवुन गेले होते. त्याबाबत वाघोली पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ११५/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर दाखल गुन्ह्याचा तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पो-स्टे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशनकडील तपासी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक वैजिनाथ केदार, पोलीस अंमलदार महादेव कुंभार, संतोष शेरखाने, मारुती वाघमारे, अमोल सरतापे, गहिणीनाथ बोयणे यांनी तसेच पोलीस अंमलदार विशाल गायकवाड यांचे तांत्रिक विश्लेषण द्वारे दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे मारुती ऊर्फ गोविंद रामनाथ आंधळे वय ३८ वर्षे रा. मु. लिंबोडी पोस्ट. देवीनिमगाव ता. आष्टी जि.बीड यास दाखल गुन्ह्यामध्ये अटक करुन आरोपीकडुन सोन्याचे मिनी गंठण १,००,०००/- रु किं.चे जप्त करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी मा.पोलीस उप आयुक्त परी ४, पुणे शहर श्री. सोमय मुंडे मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे श्री. युवराज हांडे, पोउपनिरी वैजीनाथ केदार, पोलीस अंमलदार महादेव कुंभार, विशाल गायकवाड, अमोल सरतापे, संतोष शेरखाने, गहिणीनाथ बोयणे, मारुती वाघमारे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!