Homeक्राईमलोहगाव पोलिसांची दमदार कारवाई; मोक्का प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद.

लोहगाव पोलिसांची दमदार कारवाई; मोक्का प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  *

! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि.१५/०७/२०२६ रोजी लोहगाव पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अंमलदार जंगम यांना लोहगाव पोलीस स्टेशनचे हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असतांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, विमानतळ पोलीस स्टेशन, गु.र.नं.४०४/२०२५ भा.न्या.सं.क १०९,११५ (२), ३५१(२),१८९(२), (४), १९०,१९१, आर्म अॅक्ट ४,२५ म.पो.का कलम ३७ (१) (३) १३५ महा. संघटित गुन्हेगारी अधिनियम ३ (१) (ii), ३(२), ३(४) प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे प्रणव शिंदे रा. धानोरी, पुणे हा जकात नाका, धानोरी, पुणे येथे नाल्याजवळ उभा आहे.

सदर बातमीचे अनुषंगाने जकात नाका, धानोरी, पुणे येथे नाल्याजवळ या ठिकाणी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांचेसह सापळा रचून सायं १७.०० वा.चे सुमारास आरोपी नामे प्रणव भागवत शिंदे, वय १९ वर्षे, रा. चौधरीनगर लेन नं.१०, शिवशक्ती मित्रमंडळाजवळ, मुंजावा वस्ती, धानोरी, पुणे यास तपास पथकाचे स्टाफने शिताफिने ताब्यात घेवून आरोपीस गुन्ह्याचे पुढील तपास कामी विमानतळ पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील मा. पोलीस उपायुक्त, परि ०७, श्री. अबिनाश कुमार, मा. सहा. पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग पुणे शहर श्रीमती अनिता मोरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहगाव पोलीस स्टेशन श्रीमती मनीषा पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राकेश कदम यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, पोलीस अंमलदार अमित गायकवाड, अमोल आदलिंग, प्रितम जंगम, अल्पेश पोटकुले, दादासाहेब बर्डे, जोतीराम देवकाते, बाळासाहेब शिरसाठ, ज्ञानदेव आवारी, मोहन पालवे, शैलेश कुदळे, बबलु भिसे व दिनेश रसाळ यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!