Homeक्राईमरेकॉर्डवरील आरोपी नामे संजय मिरेकर याचे विरुद्ध विनयभंग सदराखाली गुन्हा दाखल करुन...

रेकॉर्डवरील आरोपी नामे संजय मिरेकर याचे विरुद्ध विनयभंग सदराखाली गुन्हा दाखल करुन अवघ्या 24 तासात आरोपीसह दोषारोपत्र मे.न्यायालयात दाखल केलेबाबतची वानवडी पोलीसांची कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाईन पुणे शहर *

दिनांक 17/03/2025 रोजी पिडीता अ.ब.क यानी वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे येवुन
तक्रार दिली की, त्या त्यांचे होणाऱ्या पतीसह दिनांक 02/03/2025 रोजी रात्री 10.15 ते 10.30 वा.चे
सुमारास कोठारी व्हिल्स,रामटेकडी,सोलापुर रोड.पुणे येथुन पायी घरी जात असताना आरोपी नामे राहुल
संजय मिरेकर वय- अंदाजे 19 वर्ष रा. मिरेकर वस्ती, रामटेकडी पुणे याने फियांदीला पाहुन अश्लिल
शिव्या दिल्या तेव्हा फिर्यादीचा होणारा नवरा याने आरोपीस शिव्या देऊ नको असे
म्हणाला असता
आरोपीने त्यास देखिल शिवीगाळ करुन.हाताने मारहाण केली.तेव्हा फिर्यादी आरोपीपासुन तिचे नवन्याला
सोडविण्यासाठी गेले असता आरोपीने फिर्यादी यांचे केस पकडुन अश्लिल बोलल्याने फिर्यादीचे मनास्
लज्जा उत्पन्न झाली होती. फिर्यादी यानी दिलेल्या तक्रारीवरुन दिनांक 17/03/2025 रोजी 16/21
वाजता आरोपी नामे राहुल संजय मिरेकर वय- अंदाजे 19 वर्ष या रेकॉर्डवरील आरोषी विरुध्द वानवडी
पोलीस स्टेशन पुणे शहर येथे महीलेचा विनयअंग केला या सदराखाली गुन्हा रजि.न.121/2025 भारतीय
न्याय संहिता कलम 74.79,352.115(2) अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री.अमितेश कुमार यानी दिलेल्या सुचनांप्रमाणे सदर गुन्हयाचे
तपासाकामी एक विशेष पथक तयार करुन, गुन्हयाचा तपास पुर्ण केला व
गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपी
नामे राहुल संजय मिरेकर वय- 19 वर्ष रा. मिरेकर व्ती, रामटेकडी पुणे यासं दाखल गुन्हयात तात्काळ
अटक करून. त्याचे विरुष्द आज दिनांक 18/03/2025 रोजी 16/00 वाजताचे पुवी अवधे 24 तासाचे
आत दोषारोपपत्र मा प्थमवर्ग न्यायदंडाधिकारी सो लष्कर कोर्ट पुणे शहर यांचे
न्यायालयात दाखल
करण्यात आले आहे त्याचा कोर्ट केस क्रमांक-372|2025 असा आहे.

सदरची कामगिरी ही मा श्री.डॉ.राजकुमार शिंदे पोलीस उपआयुक्त परिमंडक-5 पुणे शहर यंचे
मार्गदर्शनाखाली.मा श्री.धन्यकुमार गोडसे.सहा.पोलीस आयुक्त.वानवडी विभाग,सत्यजित आदमाने.वरिष्ठ
पोलीस निरीक्षक.वानवडी पोलीस स्टेशन.गोविंद जाधव.पोलीस निरीभक.गुन्हे.आशिष जाधव.पोलीस्
उपनिरीक्षक, परि.पोलीस उपनिरीक्षक लोंढे . सहा.पोलीस फौजदार साबळे .सहा .पोलीस फौजदार बोबडे
(पैरवी अधिकारी ).पोलीस हवालदार राजपुत.पोलीस अंमलदार सलमान शेख व सीसीटीएनएस कडील
महिला पोलीस अंमलदार शिंदे यानी केलेली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंदननगर पोलिसांची मोठी कामगिरी; ठाण्यातून आरोपी महिला अटक, चोरीचे सर्व दागिने हस्तगत.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! चंदन नगर पोलीस स्टेशन पुणे शहर ! वयोवृद्ध...

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

error: Content is protected !!