Homeआरोग्यपर्वती पोलिसांची मोठी कारवाई: पिकअप चोरीप्रकरणी आरोपी अटकेत, १४.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त.

पर्वती पोलिसांची मोठी कारवाई: पिकअप चोरीप्रकरणी आरोपी अटकेत, १४.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! पर्वती पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि.१९/१२/२०२५ रोजी पर्वती पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३९७/२०२५ भा.न्या.सं.क. ३०३(२) प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी त्यांचे ताब्यातील पिकअप ९,००,०००/- रु. किं.चा व त्यामध्ये ५,२९,००० रु. किं.च्या इलेक्ट्रोनिक वस्तु असणा-या मुद्देमाला सह एकुण १४,२९,०००/- रु. किं.चा मुद्देमाल एका अज्ञात चोरटयाने चोरी केले बाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी श्री.किरण पवार व तपास पथकातील पोलीस अंमलदार करत असताना पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, स्वप्निल घुगे यांना मिळालेल्या गोपनिय बातमीवरुन सापाळा रचुन आरोपी नामे शिवा मिट्टुलाल यादव, वय २० वर्षे, रा. काळुबाई मंदिराजवळ, वरद अपार्टमेंट, जाधव वस्ती चिखली पुणे. यास अत्यंत शिताफीने पकडुन त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आले असुन त्याचे ताब्यातुन एम महिंद्रा पिकअप व इलेक्ट्रोनिक वस्तुचे बॉक्स असा एकुण १४,०९,०००/- रु. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परि-०२ श्री. मिलिंद मोहिते, मा.सहा. पोलीस आयुक्त श्री.धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.नंदकुमार गायकवाड, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर सहा. पोलीस निरी, श्री. राहुल नामदे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक श्री. किरण पवार, पोलीस अंमलदार सदाशिव कोपनर, प्रकाश मरगजे, प्रविण जगताप महेश मंडलिक, स्वप्निल घुगे, सुर्या जाधव, सद्दाम शेख, मनोज बनसोड, अमोल दबडे, अमित चिव्हे, नाना सोखाडे, राकेश सुर्वे व किर्ती भोसले यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

लोहगाव पोलिसांची दमदार कारवाई; मोक्का प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि.१५/०७/२०२६ रोजी...

error: Content is protected !!