Homeक्राईमतीन वर्षापासून पोलिसांना चकवा देणारे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पराज्यातून जेरबंद.

तीन वर्षापासून पोलिसांना चकवा देणारे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पराज्यातून जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर !

दिनांक ०२/०७/२०२५ रोजी अल्पवयीन पिडीत मुलगा हा त्याचे रहाते घराजवळील सार्वजनीक शौचालय,शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ, पुणे येथे गेला असताना आरोपी गौरव गणेश तेलंगी अलोक, सचिन अलगुडे व बाबा पुर्ण नाव, पत्ता माहित नाही यांनी पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पिडीतास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने धारधार हत्याराने डोक्यावर, पाठीवर वार करून तसेच डावे हाताचे मनगटापासून पंजा वेगळा करून गंभीर जखमी केले म्हणुन सदरबाबत शिवाजीनगर पो.स्टे. येथे गु.र.नं.९९/२०२५,भा.न्या. सं. कलम १०९,३ (५), आर्म अॅक्ट क. ४/२५, महा. पो. अॅक्ट ३७(१),(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

वरील गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडील पोलीसांनी गौरव गणेश तेलंगी व अलोक सचिन अलगुडे यांना यापुर्वीच अटक केली आहे.

युनिट-१ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपी बाबा पुर्ण नाव, पत्ता माहित नाही याचा शोध घेत असताना युनिट-१ चे पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नमुद गुन्ह्यातील पाहीजे आरोपी बाबा याचे पुर्ण नाव साजिद उर्फ बाबा नजिर लाला खान असे असून तो दिनांक ०८/०८/२०२५ रोजी रात्रीचे वेळी त्याचे मित्रांना भेटण्यासाठी अंगारशहा तकीया, गंजपेठ, पुणे येथे येणार असून त्याने लाल रंगाचा पठाणी ड्रेस घातलेला आहे. अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने लागलीच युनिट – १ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी अंगरशहा तकीया, गंजपेठ, पुणे येथे सापळा रचुन साजिद उर्फ बाबा नजिर लाला खान, वय २३ वर्ष, रा. व्दारा – मोहसिन शेख – दत्त मंदीरा, सुखसागर, बिबवेवाडी यास ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेवून अधिक तपास करता, त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारांचे मदतीने केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कार्यवाहीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – २, पुणे शहर, श्री.राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यमनिट – १ गुन्हे शाखा पुणे शहर कुमार घाडगे, सहा.पोलीस निरी. बर्गे, पोलीस अंमलदार विनोद शिंदे, विठ्ठल साळुंखे, मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, निलेश साबळे व उमेश मठपती यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!