Homeक्राईमकोंढवा बु. येवलेवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हातभट्टी दारू विक्रेत्यास MPDA अंतर्गत १...

कोंढवा बु. येवलेवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हातभट्टी दारू विक्रेत्यास MPDA अंतर्गत १ वर्षासाठी स्थानबद्ध.

मुख्य संपादक : इमरान शेख :- 9270161610

 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर !

* कोंढवा बु. येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर *

कोंढवा बु. येवलेवाडी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील अवैध्यरित्या हातभट्टी दारुची विक्री करणारा गुन्हेगार नामे कैलास धोडिंबा पवळे, वय ३५ वर्षे, रा. दगडे वस्ती, सुरेश दगडे यांच्या पत्र्याच्या खोलीत, पिसोळी पुणे याचेवर कोंढवा बु. येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे एकुण ०७ गुन्हे दाखल असुन त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याने पुन्हा गुन्हे केले आहेत. त्याची कोंढवा बु. येवलेवाडी परिसरात दहशत असुन तो लोकांना अवैध्यरित्या दारु विक्री करुन त्या पैशातुन स्वतःचा आर्थीक फायदा करत असतो कोणी त्याच्या विरोधात गेलेतर त्यांना दमदाटी, मारहाण करुन दहशत निर्माण करित असतो. श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त साो पुणे शहर, श्री. संजय दराडे, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त सो. पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त साो. परिमंडळ-५ पुणे शहर श्रीमती. राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्रीमती नम्रता देसाई यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील, यांचे दिमतीत त्याचेवर कोंढवा बु. येवलेवाडी पोलीस स्टेशनकडील सर्व्हेलन्स अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे पो. अंमलदार ९६२ फिरोज आत्तार, पो. अंमलदार २३३५ सुनिल कोकाटे, यांनी सदर आरोपी विरुध्द सबळ पुरावे गोळा करुन महाराष्ट्र झोपडपटटी गुंड, हातभट्टीवाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृती विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हीडीओ पायरेटस) यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत कायदा सन (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्रं.५५) (सुधारणा २००९) कलम ३ प्रमाणे (एम.पी.डी.ए) कायदयान्वये प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांचे कार्यालयात सादर केला असता मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांनी आदेश क्रमांक पीसीबी / डीईटी / येवलवाडी/पवळे/३७१/२०२६ व गुन्हे/ पी.सी.बी./ स्थानबध्द / येवलेवाडी / पवळे / ३७३ /२०२६ दि.०१/०६/२०२६ रोजी अन्वये त्यास १ (एक) वर्षाकरीता छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबध्द केले असुन त्यास समक्ष सदर आदेशाची बजावणी करून छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे रवानगी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ची धडक कारवाई; २१ लाखांचा एम.डी. साठा हस्तगत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! अंमली पदार्थ विरोधी पथक-१ गुन्हे शाखा पुणे शहर ! मा. वरिष्ठांनी अंमली पदार्थाचे...

मौजमजेसाठी सायकल चोरी करणारा विधिसंघर्षित बालक येरवडा पोलिसांच्या ताब्यात; १५ सायकली जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, नागपुर चाळ या भागात सायकल चोरीच्या...

मोकामधील फरार घायवळ टोळीचा आरोपी सचिन घायवळ राजस्थानमधून जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-०३ची मोठी कामगिरी.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट ०३ गुन्हे शाखा, पुणे शहर ! कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.नं. २५०/२०२५ भा.न्या.सं.क...

काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई : तडीपार आरोपींसह ३ जणांना अटक, २ गावठी पिस्टल व...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर  ! मा.पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी पुणे...

लक्ष्मीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाहिजे आरोपी साजिद ऊर्फ डीजे शेख अटकेत, पिस्टल व जिवंत...

0
मुख्य संपादक :- इमरान शेख : 9270161610 संपादक :- फिरोज खाटीक : 9284524906 ! लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! वरिष्ठांचे आदेशान्वये लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन हद्दीत काँबिग...

error: Content is protected !!