Homeक्राईमकाळेपडळ पोलीस स्टेशनची मोठी कारवाई — २ घरफोडी चोर अटकेत, लाखोंचा मुद्देमाल...

काळेपडळ पोलीस स्टेशनची मोठी कारवाई — २ घरफोडी चोर अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि. ३१/०१/२०२६ ते दि. ०२/०२/२०२६ दरम्यान गंगेश्वर यादव यांचे तरवडेवस्ती महंमदवाडी हडपसर येथील बंद घराचे दरवाजाचा कोयंडा उपसून कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे घरी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असे सुमारे रु ४,००,०००/- चा मुद्देमाल चोरी केला होता. त्यामुळे यादव यांनी दि. ०२/०२/२०२६ रोजी काळेपडळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने गु.र.नं ३७ / २०२६ प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व तपासी अधिकारी पोलीस उप निरीक्षक विनायक गुरव यांनी तात्काळ काळेपडळ पोलीस ठाणे तपास पथकास तपासाचे आदेश दिले होते. त्यांचे सुचनेप्रमाणे पोलीस हवालदार प्रतिक लाहिगुडे यांनी टेक्नीकल तपास करुन आणि पोलीस अंमलदार अतुल पंधरकर व गिरीराज जगदाळे यांनी हद्दीतील गोपनीय बातमीदारा मार्फत आरोपींबाबत माहिती मिळवली. सदर माहिती वरिष्ठांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सापळा लावुन इसम नामे वैभव ऊर्फ बाब्या संजय गायकवाड व प्रशांत ऊर्फ चिक्या भारत कसबे दोघे रा. साठेनगर तरवडे वस्ती यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सदर इसमांनी सुरवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली नंतर त्यांचेकडे कसून चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्यांचेकडुन चोरी झालेले १५.१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किं रु. २,१८,८९०/-, चोरी झालेले २२०.६ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने अंदाजे किं रु. ६१,७४०/-, ओपो कंपणीचा मोबाईल किं रु ३०००/- असे एकुण रु २,८३,६३०/- किं.चा चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडी मधे असून पोलीस उप निरीक्षक गुरव अधिक तपास करीत आहे.

आरोपी कडुन हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल खालील प्रमाणे

अ. क्र

वर्णन

वजन अंदाजे

अ. क्र

9

सोन्याचा लाल मण्यातील हार

६.०५० ग्रॅम

९

वर्णन चांदीचे जाड पैंजन

वजन अंदाजे

२

सोन्याचे चैन टॉप्स कानातले

१०१.३२० ग्रॅम

२.५९० ग्रॅम

१०

चांदीची अंगठी

3

सोन्याचे झुमका टॉप्स कानातले

४. ४९० ग्रॅम

६. १४० ग्रॅम

११

चांदीची मोठी साखळी चैन

४१.७०० ग्रॅम

と

सोन्याचे ४ मणी

०.३२० मि ग्रॅम

१२

चांदीची साखळी चैन

२६.०८० ग्रॅम

ف

काळ्या मण्यातील तुटलेले

-00

१३

चांदीची जेन्टस् अंगठी

४.१९० ग्रॅम

मंगळसुत्र

६

ओपो कंपणीचा मोबाईल फोन

रु ३०००/-

१४

चांदीची लेडीज अंगठी

३. ११० ग्रॅम

19

चांदीच्या जोडव्या

४.११० ग्रॅम

१५

चांदीच्या जोडव्या

८

चांदीचा सिंदुर करंडा

८. ३५० ग्रॅम

२०.७०० ग्रॅम

१६

चांदीच्या जोडव्या

६. ५५० ग्रॅम

सदरची कामगिरी ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६, अनुराधा उदमले, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग (अति. कार्य) यांचे मार्गदर्शनाखाली मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन यांचे सुचनेप्रमाणे स.पो.नि. अमित शेटे, पो.उप.नि. विनायक गुरव, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, प्रतिक लाहिगुडे, दाऊद सय्यद, पंकज गाडे पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, शाहिद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, महादेव शिंदे, नितीन ढोले, प्रदिप बेडिस्कर, सद्दाम तांबोळी, गिरीराज जगदाळे, अमोल जाधव यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!