Homeक्राईमशासनबंदी असलेल्या विमल पान मसाल्याचा साठा उघड; ६.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शासनबंदी असलेल्या विमल पान मसाल्याचा साठा उघड; ६.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *

! येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर !

कोंढवा बुगा येवलेवाडी पो.स्टे.चे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील व पोलीस निरीक्षक गुन्हे दिपक कारंडे, यांनी वेगवेगळया टिम तयार करुन पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करुन बातमीदाराकडुन माहिती काढुन कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक आकाश विटे, हे त्याच्या टिमसह अवैध धंदयाचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश चिंचकर व विजय खेंगरे यांना दि. १७/०६/२०२६रोजी माहिती मिळाली की, टिळेकरनगर, जगताप गोठ्याच्या जवळ, रोडच्या आडबाजुस एम.एच.१२ आर.एफ.६२३४ पांढऱ्या रंगाची बुलेरो कार घेवुन एक इसम थांबलेला असुन गाडीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा हा आणलेला असुन तो कोणाला तरी विक्री करता घेवुन जाणार आहे.

सदर माहिती प्रमाणे दि.१७/०६/२०२६ रोजी टिळेकरनगर, जगताप गोठ्याच्या जवळ, कोंढवा बुगा, ता.हवेली, जि पुणे येथे तपास पथकातील स्टाफसह सहा पोलीस निरीक्षक भगवान गुरव यांनी छापा टाकुन इसम नामे रमेश हिरालाल प्रजापती, वय ३५ वर्षे, रा. कमल विला सोसायटी, गोकुळनगर, पुणे यास ताब्यात घेवुन त्याच्या जवळ मिळुन आलेल्या फोर व्हिलर गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये शासनाने विक्री करता प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला व त्यात मिक्स करण्याची तंबाखु असा एकुण ६,४५.२३०/-रु. कि मुद्देमाल गाडीसह मिळुन आला आहे. सदर इसमावर कोढंवा बुगा येवलेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा दाखल करुन आरोपी यास अटक करण्यात आले असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक आकाश विटे हे अधिक तपास करित आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परि-०५ पुणे शहर, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्रीमती नम्रता देसाई, व वरीष्ठ पोलीस निरीक्षक व कोंढवा बुा, येवलेवाडी पो. स्टे. पुणे शहर, श्री. मारुती पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे दिपक कारंडे, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक आकाश विटे, पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिंचकर, विजय खेंगरे, अनिल बनकर, किशोर पवार, रुपेश पाटील, लक्ष्मण होळकर, मयुर मोरे, सुजित मदन हया पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!