Homeक्राईमवयोवृध्द महिलेच्या गळयातील सोनसाखळी चोरणा-यास केले चार तासात जेरबंद...

वयोवृध्द महिलेच्या गळयातील सोनसाखळी चोरणा-यास केले चार तासात जेरबंद…

संपादक : फिरोज खाटीक : 7249101660

पुणे पोलिस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर 

डेक्कन पोलीस स्टेशन पुणे

डेक्कन पोलीस ठाणे हद्दीत
दि.१५/०२/२०२५ रोजी धुणी भांयाचे
काम करणारे वयोवृध्द महिलेस लीफ्ट
देण्याच्या बहाण्याने नदीपात्र वीटभट्टी
जवळ मारहाण करण्याची धमकी देवुन,
जबरदस्तीने, गळयातील सोनसाखली
हिसकावुन घेतले बाबत महिलेने डेक्कन
पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरुन
डेक्कन पोलीस स्टेशन गु.र.नं.३६/२०२४
भा.न्या.सं. कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा
दाखल करण्यात आलेला आहे..

नमुद गुन्हा दाखल होताच तात्काळ तपास
पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाचे
दिशेने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन
तां्रिक विश्लेषणाच्या माध्यमातुन तसेच
गोपनिय बातमीदारामाफत मिळालेल्या
माहितीच्या आधारे संशयीत आरोपीचे नाव
व पत्ता याची माहिती प्राप्त केली असता
सदर आरोपीचे नाव अक्षय ओक रा
शनिवार पेठ असे असल्याची माहिती प्राप्त
झाली. सदर माहितीनुसार अक्षय ओक हा
शनिवार पेठ येथे मिळुन आल्याने त्यास
ताब्यात घेवुन पुढील अधिक तपासकामी
डेक्कन पोलीस ठाणे येथे आणुन त्यास
त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने आपले
नाव अक्षय अनिरुद्ध ओक वय २७ वर्षे,
धंदा लॉन्ड्री, रा. गजानन भवन, पेपर गल्ली,
गांधी पेपर समोर, शनिवार पेठ,पुणे असे
असल्याचे सांगितले,

त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास
करुन सदर आरोपीकडुन १,००,०००/ रू
किं.ची एक सोनसाखळी व.२०,०0०/-
रु.कि.ची दुचाकी असा एकुण
१,२०,००/- रु.असा मुद्यमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. पुदढील अथिक तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक अजय भोसले हे करत आहेत

  1. सदरची कारवाई ही, मा. अपर पोलीस
    आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री.
    प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उपायुक्त
    परि.१ पुणे श्री. संदिपसिं गिल्ल,मा.सहा
    पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, श्री
    साईनाथ ठोंबरे, डेक्कन पोलीस स्टेशनच्या
    वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती गिरीषा
    निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री
    प्रसाद राऊत यांच्या मार्गदशनाखाली
    तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक
    अजय भोसले. दत्तात्रय सावंत, सहा,
    पोलीस फौजदार दत्तात्रय शिंे, महिला
    पोलीस अंमलदार धनश्री सुपेकर, पोलीस
    अंमलदार महेश शिरसाठ सागर घाङगे,
    व्सीम सिद्दीकी, रोहित पाथरुट, रोहित
    मिरजे, नागनाथ म्हस्के यांनी केली,
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजमजेसाठी मोटारसायकल चोरी करणारा चोरटा आंबेगाव पोलिसांच्या जाळ्यात; तीन दुचाकी जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! मौजमजेसाठी मोटारसायकल...

लोहगडवरील ‘अपघात’ निघाला खून; होणाऱ्या पत्नीने प्रियकरासह रचला कट, दोघे अटकेत.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! स्थानिक गुन्हे शाखा, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन...

मारहाण करून मोबाईल लुटणाऱ्या दोघांना चंदननगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

शासनबंदी असलेल्या विमल पान मसाल्याचा साठा उघड; ६.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा बुगा...

पोलीसांवर हल्ला करून फरार झालेला सराईत आरोपी अखेर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * पोलीसांवर हमला करणाऱ्या सराईत आरोपीस पाठलाग करुन युनिट...

error: Content is protected !!