Homeक्राईमबंडगार्डन हद्दीतील वाहन चोरी उघड ; गुन्हे शाखा युनिट-३ कडून आरोपी अटक.

बंडगार्डन हद्दीतील वाहन चोरी उघड ; गुन्हे शाखा युनिट-३ कडून आरोपी अटक.

संपादक फिरोज खटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट-३, गुन्हे शाखा पुणे शहर !

दि.५/०५/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ३. कडील पथक हद्दीमध्ये सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा पोलीस उपनिरीक्षक मुंकुद तारु, पोलीस अंमलदार अमित बोडरे शुभम वागस्कर, असे पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करित असताना पोलीस अंमलदार अमित बोडरे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सराईत वाहनचोर हा कोथरुड पोलीस हददीतील, ऐ आर आय कंपनीजवळ, केळेवाडी, टेकडीजवळ रोडच्या बाजुला थांबलेला असून त्याचेकडे चोरीची गाडी आहे. त्याने अंगात हिरवट व पांढ-या रंगाचा फुल बाहयाचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने खाजगी वाहनाने मिळालेल्या बातमीचे ठिकाणी येथे जावून त्याचा शोध घेतला असता बातमीतील वरील वर्णनाचा इसम हा कोथरुड मधील ऐ आर आय कंपनीजवळ, केळेवाडी, टेकडीजवळ रोडच्या बाजुला असलेल्या झाडाखाली थांबलेला मिळुन आला त्यास नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव युवराज दादा खंडागळे वय २१ वर्षे रा. मांगवाडा, महर्षी कॉलनी, अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर सध्या रा. पर्वती पायथाजवळ, पुणे असे असल्याचे त्याने सांगुन त्यास चोरीच्या मोटारसह पकडले. त्याचेकडे या गाडी बाबत अधिक तपास करता पुणे स्टेशन येथुन होडा अॅक्टीवा मोपेड चोरली असल्याने सांगितले.

सदरची मो/सायकलचा नंबर एम एच १२ झेड एच ९९७७ असा असुन चेसिस नं. एमई ४ जे के ४३० एमएसडब्लु २९५०९०, इंजिन नं. जेके ४३ईडब्लु ०३२९५०३ असा दिसुन आला. गाडी मालकाचा तपास केला असता नमुद गाडीबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गु.र.क्रं.१२८/२६ बीएनएस कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंद होता. तसेच आरोपी वरती यापुर्वी अकलुज पोलीस स्टेशन १) गु र नं ५६०/२०२५ बी एन एस ३०५ (४), दि.१२/०८/२०२५ रोजी, २) गु र नं ६७०/२०२५ बी एन एस क ३०३ (२) दि.२९/०९/२०२५ रोजी, ३)गु र नं ६७१/२०२५ बी एन एस क. ३०३ (२) अन्वये गुन्हे दाखल आहे.

सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे शाखा) पुणे शहर, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. विवेक मासाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर, श्री. शैलेश संखे, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा पोलीस उपनिरीक्षक मुंकुद तारु, पोलीस अंमलदार अमित बोडरे, शुभम वागस्कर, यांनी कामगिरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!