Homeक्राईमहडपसर परिसरातुन आर्थिक व्यवहारातील पैसे वसुल करण्याचे उद्देशाने अपहरण केलेल्या पिडीताची ६...

हडपसर परिसरातुन आर्थिक व्यवहारातील पैसे वसुल करण्याचे उद्देशाने अपहरण केलेल्या पिडीताची ६ तासात सुटका व आरोपीस हडपसर पोलीसांनी केले जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ! पुणे शहर  *

दिनांक ०७/०३/ २०२५ रोजी रात्रौ ०२.०० वा.चे सुमारास फिर्यादी योगेश हरीलाल विश्वकर्मा यांनी पोलीस
ठाणेस भेवन कळवीले की, दि.०६/०३/२०२ रोजी रात्री १०.२० ते १०.४० वा.चे सुमारास फिर्यादी यांच्चा राहते घरी
अज्ञत ४ ते ५ इसम आले व त्यांनी त्याचे वडीलाकडे फ्निचरचे काम करग्यायेसांगुन यांा राहते धरातुन धेवुन गेले.
त्यानंतर रा्रौ ०१.०० वा सुमारास फियदी यांचे वडीलांनी कॉल करुन धाबरत बोलत उदया सकाळ पर्यत धरी येतो
असे सांगुन फोनबंद केला. ते्हा फिर्यादी यांनी सदरचा प्रकार नियंनण कक्ष व हडपसर पोलीस सटेशन येथे समक्ष येवुन
घडलेला प्रकार सांगुन तक्र दिल्याने हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं २ं७६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १४०(३)
३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून मा.श्री. डॉ.राजकुमार शिंदे सो. पोलीस उपआयुका, परिमंडल-०५, पुणे
यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व भ्री. संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन
शहर यांच्या
सुचनांप्रमाणे तपासपयक अधिकारी पोलीस उप निरीक्क हसन मुलाणी, सतयवान गंड,
व
तपास पथक अंमलदार
श्रीकांत पांुळे, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, तुकाराम झुंजार, अमित साखरे, महेश चहाण, महाविर लोंढे यांचे
पथक तयार केले.
अपहृत इसम यांचे मोबाईल
आलेल्या कॉलची माहीती चेतली असता, नमुदचा कमांक हा बं मिकून
वर
आला. दाखल गु्ाचे केले तांनिक तपासात संशयीत इसम हे वेलोवेळी आपले टिकाण ‘बदलत असल्याचे दिसून आले.
तसंच संशयीत इसम हे खेड शिवापूर, शिंदेवाडी, जांमूलवाडी, नहे भागात फिरत असल्याची माहीती प्रात झाली होती.
संशयींत इमसांचे बाबत गोपनिय बातमी मिळवून आरोपी हे पिडीतास घेवून कात्रज घाटाच्या पायथ्यास येणार आहेत
अशी ख्ारीशीर माहीती प्रापत झाल्याने तपास पथकाने सापला रचून अपहत इसम १) हरीलाल रामखिलावन विश्वकर्मां,
वय-५५ रा. रॉयलवुड सोसायटी मांजरी ब्रक मांजरी पुणे तसेच आरोपीत नामे २) प्राजस दिपक पंडि वय २५ वर्ष
रा. स्वामी सदन, निुर्ी चौक, भारती विदयापीठ
यांना ताब्यात घेतले.
ताब्यात असलेल्या आरोपीत इसमाकडे अधिक तपास करता त्याने हरीलाल विश्वकर्मा यांचेत्ाचेसाथीदार
मनाज भोसले रा.दत्तवाडी पुजे व त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने मांजरी येथून अपहरण करून आणल्याचे सांगितले.
अपहृत वक्ती व आरोपी यांच्यात आर्िक व्यवहार होता. आ्थिक व्यवहारातील पैसे वसुल करण्याचे उहेशाने अपहरण
कलाची कबुली बिली आहें
सदरची कामगिरी ही मा. शरी. अमितश कुमार, पोलीस आयुकत सो पुणे शहर, मा. श्रीरंजन कुमार शर्मा,
पोलीस सह आयुक्त सो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त सो, पर् प्रादेशिक विभाग, मा.
श्री.रॉ., राजकुमार शंदे, पोलीस उप आयुकत स., परिमंडक ५ यांचे मागर्ंनाखाली मा. अनुराधथा उदमले मॅडम,
सहायक पोलीस आयुन्, हडपसर विभाम पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन,
शहर, निलेश जगदाळे, पोन.,(गुनहे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रसारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन
मलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, श्रीकांत पांुळे, दिपक कांबळे, चंद्रकांत रेजितवाड
अजित मदने, अमोल दणके, कुडलीक ‘केसकर, अमित साखरे, अभिजीत राऊत, तुकाराम झंजार, महाविर लॉहे, महेश
च्हाण, बापु लोणकर, अमोल जाधव यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!