Homeक्राईममार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पुणे शहरातील सराईत मोटार सायकल चोरास बेड्या...

मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पुणे शहरातील सराईत मोटार सायकल चोरास बेड्या ठोकुन १,६०,०००/- रु किमतीचा मुद्देमाल केला जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक २४/०८/२०२५ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांनी गणेश उत्सवाचे अनुषंगाने मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत असताना तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक सुनिल भापकर, पो.अं./४०९४ दत्ता राऊत, पो. अं./३४५३ राजेश थोरात, पो.अं./६८५ कौस्तुभ जाधव, पो. अं./९६३ महेश जेधे, पो.अं./७५५४ किरण जाधव, पो. अं. / ५०२१ नितीन झेंडे, पो.अं./२३९४ आशिष यादव यांना हद्दीत पेट्रोलिंग करण्याचे तोंडी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने तपास पथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना एक संशयीत इसम मोटार सायकल घेवुन जात असताना तपास पथकातील पो. अं. / ४०९४ दत्तात्रय राऊत यांना दिसला असता त्यांनी त्यास थांबविले त्यावेळी सदर बाबत तपास पथकाचे अधिकारी सुनिल भापकर यांना सागिंतली. तेव्हा पोलीस उप-निरीक्षक भापकर यांनी संशयितरित्या गाडी घेवुन जात असणा-या इसमास गाडी बाबत विचारपुस केली असता तो आम्हास पाहुन पळुन जात असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्यास पकडुन गाडी बाबत चौकशी केली असता सुरुवातीला तो उडवा उडवीची उत्तरे देउ लागला. परंतु तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी त्याच्या कडे सखोल तपास केला असता त्याने त्याचे नांव अनिल गणेश बिरादार, वय-२५ वर्षे, व्यवसाय – चालक, रा- महादेव कॉलनी, क्रिकेट मैदाना जवळ, लोहगाव, पुणे. मुळ पत्ता मु. तांबरवाडी पो. हळशितुगाव ता. निलंगा जि. लातुर असे सागिंतले व त्याचेकडे मिळुन आलेल्या MH12EU2530 हया गाडीचे कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, मी मार्केटयार्ड गेट नं. १ येथील पार्कींग मधुन गाडी चोरी केली होती. त्यावेळी पोलीस उप निरीक्षक भापकर यांनी मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील गुन्हयाचा अभिलेख तपासला असता मार्केटयार्ड पो.स्टे. गु.र.नं. १७४/२०२५ बी. एन. एस कलम ३०३ ( २ ) प्रमाणे गुन्हा दाखल असले बाबत माहिती प्राप्त झाल्याने लागलीच पोउपनि भापकर साहेब यांनी सदरची माहिती ही मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांना कळविली. त्यावेळी मा. वपोनि यांनी ताब्या घेतलेल्या इसमाबाबत कारवाई करण्याची आदेश दिल्याने सदर इसमास पोलीस स्टेशन येथे घेवुन त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन आरोपी पोलीस कस्टडीत असताना त्यास अधिक विश्वासात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीतुन इतर ०३ गाडया चोरी केल्याचे कबुल केल्याने त्याबाबत तपास करता मार्केटयार्ड पो.स्टे. गु.र.नं. १५९/२०२५ बी.एन.एस कलम ३०३(२), गु.र.नं. १७५/२०२५ बी.एन.एस कलम ३०३ (२), गु.र.नं. १७७/२०२५ बी.एन.एस कलम ३०३ (२) असे गुन्हे उघड झाले आहेत. तरी सराईत गाडी वाहन चोर नामे अनिल गणेश बिरादार, वय-२५ वर्षे, व्यवसाय- चालक, रा- महादेव कॉलनी, क्रिकेट मैदाना जवळ, लोहगाव, पुणे. मुळ पत्ता – मु. तांबरवाडी पो. हळशितुगाव ता. निलंगा जि. लातुर यास अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस हवालदार/४०९४ दत्तात्रय राऊत हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री अमितेश कुमार, साो. पोलीस आयुक्त, पुणे शहर. श्री रंजनकुमार शर्मा साो. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर. श्री मनोज पाटील साो. अप्पर पोलीस आयुक्त,पुणे शहर. श्री राजकुमार शिंदे साो. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्री धन्यकुमार गोडसे साो. सहा पोलीस आयुक्त,वानवडी विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील, यांचे आदेशाने तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक सुनिल भापकर पो.अं./४०९४ दत्ता राऊत, पो. अं. / ३४५३ राजेश थोरात, पो. अं./६८५ कौस्तुभ जाधव, पो.अं./९६३ महेश जेधे, पो.अं./७५५४ किरण जाधव, पो.अं./५०२१ नितीन झेंडे, पो. अं. / २३९४ आशिष यादव यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!