Homeक्राईमपरिमंडळ ५ मधील कोंढवा पोलीस ठाणे यांचेमार्फत मुस्लिम बांधवांकरीता रमजान निमीत्ताने दावत-ए-इफ्तारचे...

परिमंडळ ५ मधील कोंढवा पोलीस ठाणे यांचेमार्फत मुस्लिम बांधवांकरीता रमजान निमीत्ताने दावत-ए-इफ्तारचे आयोजन.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाइन पुणे *

दिनांक ०9|०३|२०२५ रोजीपासून मुस्लिम समाजासाठी पवित्र रमजान मंहिन्याची सुरुवात झाली आहे. सदर
रमजानचे औित्य साधून आज विनांक ०६|०३|२०२५ रोजी परिमंडळ ५ मधील कौसरबाग़, कॉंवा, पुणे येथे डॉ
राजकुमार शंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ व परिमंडळ ५ मधील अधिकारी व अंमलदार यांच्या वतीने मुस्तिम
बांधवांकरीता दावत – ए – इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास मा. पोलीस आयुक्त, पुणेशहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस
सह आयुक्त
श्री.रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पर् प्रदेशिक विभाग, श्री. मनोज पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास परिमंडळ ५ कार्यषेत्रामधील एकूण ९ पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस
निरीक्षक गुन्हे व इतर अधिकारी उपस्थित होते. मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमितेश कुमार यांनी पुणे शहर
पोलीसांच्चा वतीने रमजानच्या निमीत्ताने मुस्लिम वांधवांना हर्िक शुमेच्छा दिल्या व रमजान महिना शांततेमधे पार
पाडण्यावाबत पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियमन इ. बाबतीत सर्वतोपरी सहकार्य करेल, असे
आश्चासन दिले.सदर कार्यक्रमास कोंढवा परीसरातील ‘७०० ते ८०० महिला व पुरुष जनसमुदाय उपस्थित होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...

काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १.०९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य साठा जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर ! काळेपडळ पोलीस...

error: Content is protected !!