Homeक्राईमधायरी गावात सार्वजनिक ठिकाणी धारदार लोखंडी हत्यार घेवुन दहशत माजवणा-या 3 आरोपीतांना...

धायरी गावात सार्वजनिक ठिकाणी धारदार लोखंडी हत्यार घेवुन दहशत माजवणा-या 3 आरोपीतांना नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने केले जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! नांदेडसिटी पोलीस स्टेशन पुणे शहर !

पोलीस अंमलदार भिमराज गांगुर्डे व मोहन मिसाळ हे धायरीगाव परीसरात पेट्रोलींग करीत असताना त्यांना धायरी गावातील जागृत नागरिकाने माहीती दिली की, धायरीगाव येथील पवळी चौक येथे एक तरुण एर्टीगा गाडीच्या बोनेटवर चढुन हातात धारदार हत्यार घेवुन रस्त्याने येणा-या जाणा-या लोकांना धारदार हत्याराचा धाक धाकवुन व त्याचे सोबतचे दोन तरुण शिवीगाळ करुन दहशत माजवत आहे अशी माहीती मिळाली. सदरच्या बातमीच्या ठिकाणी पोलीस अंमलदार भिमराज गांगुर्डे व मोहन मिसाळ हे जावुन खात्री केली असता तेथील सार्वजनिक रस्ता ट्राफीकने जाम झाला होता व एक तरुण एर्टीगा गाडीवर चढुन धारदार लोखंडी हत्यार हातात घेवुन लोकांना धमकावत असल्याचे पाहीले. लागलीच सर्व घटनेची माहीती वरीष्ठांना दिली. त्यानंतर लागलीच वरीष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव, तसेच तपास पथकातील अंमलदार घटनास्थळी पोहचले. तपास पथकाचे अधिकारी व अंलदार यांनी आरोपी नामे १) प्रथमेश देविदास बनसोडे, वय २३ वर्षे, रा. ऋतुजा रुद्र कॉम्पलेक्स, फ्लॅट नं. ३०९, धायरेश्वर मंदीरामागे धायरी पुणे, २) आभिद महेश गुरव, वय २५ वर्षे, रा. ऋतुजा रुद्र कॉम्पलेक्स, फ्लॅट नं. ३०९,धायरेश्वर मंदीरामागे धायरी पुणे ३) आदेश बाळु वाळके वय २२ वर्षे, रा. फ्लॅट नं. ५०२, शुभम करवती सोसायटी, धायरेश्वर मंदीर जवळ, धायरी पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेवर गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेशकुमार, मा. सहपोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे सो., मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ – ३ पुणे, श्री. संभाजी कदम, सोो. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे श्री. अजय परमार सोो. यांचे मार्गदर्शनाखाली नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोस, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. गुरुदत्त मोरे, सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव, पोलीस अंमलदार भिमराज गागुर्डे, मोहन मिसाळ, संग्राम शिनगारे, राजु वेगरे, प्रतिक मोरे, स्वप्नील मगर, शिवाजी क्षीससागर, निलेख कुलथे, अक्षय जाधव, सतिश खोत यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!