Homeक्राईमदरोडा व वाहन चोरी विरोधी पथक ०२ ची कारवाई; कोंढवा पोलीस स्टेशनचा...

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक ०२ ची कारवाई; कोंढवा पोलीस स्टेशनचा वाहनचोरीचा गुन्हा उघड दोन आरोपी अटक,

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक ०२ पुणे शहर !

आज रोजी पोलीस उपनिरीक्षक तानवडे, पोलीस हवालदार होले, पोलिस अंमलदार नाणेकर, पोलीस अंमलदार सासवडकर, पोलीस अंमलदार येवले व पोलिस अंमलदार इंगळे असे पूर्व प्रादेशिक विभाग पुणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सासवडकर व पोलिस अंमलदार येवले यांना अशी बातमी मिळाली की, कोंढवा पोलीस स्टेशनकडील गुर. नंबर 887/ 2025 या गुन्ह्यातील वाहनचोरी मधील दोन संशयित आरोपी हे काशेवाडी भवानी पेठ येथे थांबलेले आहेत, सदर बातमीप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक तानवडे व स्टाफ त्याठिकाणी गेलो असता संशयित इसम नामें 1) दानिश याकुब सय्यद वय 24 वर्ष 2) रमजान रज्जाक शेख वय 26 वर्ष व्यवसाय फॅब्रिकेशन दोन्ही राहणार काशेवाडी भवानी पेठ पुणे हे सदर ठिकाणी मिळून आहे,त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन डीपी रोड येथील दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 02 येथील कार्यालयात आणले. सदर दोन्ही इसमाची पंचासमक्ष झडती घेतली असता दानिश याकुब सय्यद याचे कडे वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेला फिर्यादींचा मोबाईल मिळून आला तसेच सदर गुन्ह्यातील चोरी गेलेले जुपिटर गाडी बाबत संशयित इसम दानिश याकूब सय्यद याचेकडे चौकशी केली असता सदर ज्युपिटर गाडी ही त्यांनी त्याचा मित्र गोलू राहणार जळगाव याला 10,000/ रुपयेला विकल्याचे कबूल केले आहे. तरी दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई कामी कोंढवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...

error: Content is protected !!