Homeक्राईमगुटखा माफियांवर कोंढवा तपास पथकाचा छापा; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

गुटखा माफियांवर कोंढवा तपास पथकाचा छापा; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक १४.०६.२०२६ रोजी सायंकाळी १८.४० वा. चे सुमारास दुचाकी गाडीवरुन पेट्रोलिंग करीत असताना आशिर्वाद चौकाकडुन मिठानगरकडे जाणा-या रोडवर कोंढवा पुणे येथे मुकीम खान नावाचा एक इसम हा त्याच्या पान टपरीमध्ये महाराष्ट्र शासन बंदी असलेला गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट सुपारी/तंबाखूजन्य पदार्थ त्यामध्ये विमल, गोवा गुटखा, इतर तत्सम पदार्थ विक्री करीत आहे अशी बातमी मिळाल्याने आशिर्वाद चौकाकडुन मिठानगरकडे जाणा-या रोडवरिल पान टपरीवर जावुन १९/००वा. छापा टाकला असता सदर टपरीमध्ये मुकींम मोबिन खान, वय २४ वर्षे, व्यवसाय पान टपरी, रा. लेन नं.१२ मोहम्मदीया हाईट फ्लॅट नं-२०५ शिवनेरी नगर कोंढवा पुणे यास ताब्यात घेवुन त्याचे पान टपरीत व पान टपरीच्या आडोशाला शोध घेता ६२,६८०/- रूपयाचा महाराष्ट्र शासन बंदी असलेला गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट सुपारी/तंबाखूजन्य पदार्थ त्यामध्ये विमल, गोवा गुटखा, इतर तत्सम पदार्थ मिळुन आलेने त्यास अधिक विश्वासात घेवुन तपास करता त्याने सदरचा माल हा सोहनलाल रूपाराम भाटी वय ३० वर्षे, रा. गल्ली नंबर २, काकडेवस्ती, मातृछाया बिल्डिंग दुसरा मजला, चांदमल भाटी यांचे घरात भाडयाने, कोंढवा बु., पुणे यांचेकडुन आणल्याचे सांगितलेने त्यास ताब्यात घेवुन त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरामध्ये १,६५,७०७/- रूपये किंमतीचा प्रतिबंधीत माल मिळुन आलेने वर नमुद दोन्ही इसमांवर कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं.४६०/२०२६, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३ (५) सिगारेट व अन्यतंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचेविनीमय) अधिनियमकलम ७ (२) व २० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६, चे कलम २६ (२) (i) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन गुटखा पानमसाला, मोबाईल हॅन्डसेट, होंडा कंपनीची अॅक्टिव्हा मोपेड असे एकुण २,२८,३८७/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, अमितेशकुमार, मा. पो. सह आयुक्त संजय दराडे, मा. अपर पो. आयुक्त मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग नम्रता देसाई, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे प्रशांत मंडले यांच्या सुचनेनुसार कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस उप-निरीक्षक प्रसाद जाधव, पो.हवा. ५७८९ रविंद्र चिप्पा, पो.हवा. ६९५१ विशाल मेमाणे, पो.हवा. २८३ अमोल हिरवे, पो.अं. ९८३८ संतोष बनसुडे, पो.अं. ४९० सुरज शुक्ला, पो.अं. ५८६५ अमित सुर्यवंशी, पो.अं. ३५११ केशव हिरवे, पो.अं. १६९५ प्रशांत खाडे, पो.अं. १५९२ रियाज पटेल, पो.अं. ८८३४ पुष्पेंद्र चव्हाण, पो. अं.१००७५ राहुल रासगे पो.अं ४५०७ राहुल शेलार, पो. अं १३४९ रशिद शेख पो.अं. ७३३ शाहिद रजपुत, पो.अं.८१२६ ओमकार शेटे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!