Homeक्राईमकोंढवा पोलिसांची अवैध दारूविक्रीवर कारवाई; दोन कॅन दारू जप्त.

कोंढवा पोलिसांची अवैध दारूविक्रीवर कारवाई; दोन कॅन दारू जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि. १ जून २०२६ : कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, क्राईम पीआय जगताप सर, डीबी इन्चार्ज गावडे सर, पीएसआय जाधव सर तसेच एएसआय वाकसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरोधात यशस्वी कारवाई केली.
पोलीस कॉन्स्टेबल क्र. ७३३ शाहिद रजपूत व पोलीस हवालदार क्र. ४२३७ दीपक गणेश अंकम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पठाण चौक, काकडे वस्ती परिसरात अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
माहितीची खातरजमा करून पोलीस कॉन्स्टेबल ७३३ शाहिद रजपूत, पोलीस हवालदार ४२३७ दीपक गणेश अंकम, कोंढवा मार्शल पोलीस कॉन्स्टेबल ९०१ महेश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल ४७० ज्ञानेश्वर लाळगे व पोलीस कॉन्स्टेबल ५५४२ देवानंद लायप्पा पोतेनवरू यांनी तात्काळ घटनास्थळी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन कॅन अवैध दारू जप्त करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.
अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी कोंढवा पोलीस स्टेशनकडून अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ची धडक कारवाई; २१ लाखांचा एम.डी. साठा हस्तगत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! अंमली पदार्थ विरोधी पथक-१ गुन्हे शाखा पुणे शहर ! मा. वरिष्ठांनी अंमली पदार्थाचे...

मौजमजेसाठी सायकल चोरी करणारा विधिसंघर्षित बालक येरवडा पोलिसांच्या ताब्यात; १५ सायकली जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, नागपुर चाळ या भागात सायकल चोरीच्या...

मोकामधील फरार घायवळ टोळीचा आरोपी सचिन घायवळ राजस्थानमधून जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-०३ची मोठी कामगिरी.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट ०३ गुन्हे शाखा, पुणे शहर ! कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.नं. २५०/२०२५ भा.न्या.सं.क...

काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई : तडीपार आरोपींसह ३ जणांना अटक, २ गावठी पिस्टल व...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर  ! मा.पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी पुणे...

कोंढवा बु. येवलेवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हातभट्टी दारू विक्रेत्यास MPDA अंतर्गत १ वर्षासाठी स्थानबद्ध.

0
मुख्य संपादक : इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * कोंढवा बु. येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे...

error: Content is protected !!