Homeक्राईमउंड्रीत अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई; १२.२ ग्रॅम एमडीसह आरोपी जेरबंद.

उंड्रीत अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई; १२.२ ग्रॅम एमडीसह आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर !

दिनांक ०७/०५/२०२६ रोजी मा. वरिष्ठांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत परिमंडळ-०५ हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना १९/५० वा. चे सुमारास मोहंमदवाडी, उंड्री रोड, उंड्री सिटी सेन्टर येथील वेलनेस फॉरएवर मेडीकल चे पार्किंगवे समोर, पुणे येथे सार्वजनिक ठिकाणी इसम नामे इमरान नासीर शेख, वय-३२ वर्षे, रा. भाग्योदयनगर, मक्का मस्जिदजवळ, लेन नं. २९, कोंढवा खुर्द, पुणे हा पोलीसांना पाहुन त्याची मोटार सायकल क्र. एम एच १२ वाय जी ०७४३ वर पळुन जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलीसांनी त्याचेवर झडप टाकुन त्यास पकडुन अंगझडती घेतली असता नमुद आरोपी याचे ताब्यात १२.२ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व इतर ऐवज असा एकुण ०४,०९,५००/- रु.किं. चा मुद्देमाल मिळुन आला. म्हणुन सदर आरोपी विरुध्द काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गुरनं. २०७/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त आ.व.सा. अति.कार्यभार गुन्हे, श्री. विवेक मासाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे ३ श्री. शंकर खटके यांचे विशेष मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंपविप २ श्री. पंडीत रेजितवाड यांचे सुचनांप्रमाणे नितीन कुमार, पोलीस उप-निरी. अस्मिता लाड सपोफौ राजस शेख, पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे, सतिश चव्हाण, गणेश गोसावी, सुनिल महाडिक, विनोद निंभोरे, अमोल सोनवणे, प्रशांत कळसकर, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड व शुभांगी म्हाळसेकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!